दृष्टिकोन
माणसाचा प्रपंच प्रवासाबरोबरच एक अध्यात्मिक प्रवास सुरू असतो जाणते-अजाणतेपणे. ‘प्रपंच’ हा आयुष्यात पुढे जाण्याचा प्रवास असतो. प्रगती, यश, कीती, ऐश्वयय, सुख- सगळ्या प्रापंत्मचक गोी गोळा करत. तर आध्यात्मिक प्रवास हा आंतररक असतो- आयुष्यातून धडे घेत स्वतःला जाणण्याचा आणण मी ‘तोच’- “सोsहम” जाणण्याचा.
हे दोन्सी प्रवास वेगळे नसून एकमेकांशी ननगनडतच आहेत. वेगळे वाटत असले तरी एकाच ध्येयाकडे माणसाला नेणारे आहेत. प्रपंच- पसाऱ्यात पूणय गुरफटलेला माणूस हे ओळखू शकत नाही पण “स्व” ला जाणलेला हे नक्कीच अनुभवतो. रोज. ह्मा दोन्सी प्रवासात सगळं काही कोड्याप्रमाणे असतं. एक puzzle. प्रपंचात भनवष्यात काय वाढवून ठेवले आहे हे ठाऊक नसतं. तसेच अध्याि मागावर नक्की पुढचा टप्पा कोणता? तो पार कसा करायचा? हेही कुठे मानहती असतं? तरीसुद्धा एका क्षणाचीही नवश्रांती न घेता आपण दोन्सी मागांवर मागयक्रमण करतच असतो. आपल्याला साधन दोन्सी मागांवर सारखीच- दोन हस्तक आणण एक मस्तक. म्हणजे आयुष्याची कोडी असोत ककंवा अध्यािातील treasure hunt- चावी/ साधन हीच. नकती नवलक्षण माया रचली आहे नवधात्याने?
नवज्ञानाने नकतीही प्रगती केली असली तरी माणसाचा खरा प्रवास- “स्व” रूप जाणण्याचा, खरा सूत्रधार हृदयातच वसतो माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या हा दृनकोन जपण्याचा, ‘जे पेरणार तेच उगवणार हे’ अनुभवण्याचा, ‘मीच माझ्या जीवनाचा शशल्पकार’ हे शसद्ध करण्याचा- हा काही सोपा झालेला नाही. यासाठी कुठलाही शॉटयकट नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, आपल्याला नमळणारी माणसे, यश -अपयश, मान- अपमान, सगळे काही पूवय ननयोशजत असताना आपण त्यात गुरफटून राहणे ही दैवी माया आहे, तर सुखदःखाच्या ह्मा फेऱ्यातून स्वतःला सोडवत, ब्र- आिैक्य पावणे- ही आपली एक तपश्चया आहे, साधना आहे.
मायामय पसाऱ्यात पूणय गुरफटलेली माणसे आणखी माया गोळा करण्यासाठी ‘स्व’रूपापासून दूरच दूर जाताना नदसतात. काया -वाचा- मन यात एकरूपता नसते. मनात काही तर वाचेत काही वेगळेच. भावनांचा, नवचारांशी आणण नवचारांचा, आचरणाशी तसूभरही संबंध नसतो. कॉपोरेट भाषेत याला ‘प्रोफेशनलीझम’ म्हणतात. प्रामाणणकपणे काम करणाऱ्यांना नवत्मचत्र नजरेने बघण्याला आणण भ्राचार, आडमागांनी इपसीत साधणाऱ्यांचा गौरव करण्याला ‘मॅनेजमेंट’ ऐसे नामात्मभधान आहे. ही पररशथिती सगळ्याच क्षेत्रात आहे. ‘टॉनिक वकयप्लेस कल्चर’ हे सगळ्यांच्याच वाटेला येत आहे. स्वामी समिांची मंत्रपुष्पांजली नकती समपयक आहे बघा: “ तत्त्वांचा लव मागमुस न नदसे धुंडूंनी सत्वातही” कारण आजकाल ‘सत्व’ दाखवण्यापुरते असते. त्यात तत्त्वांचा सरास बळी नदला जातो.
आपले संत, मोठे अवतारी पुरुष, सद्गुरु, यांनी वेळोवेळी योग्य पद्धतीने आयुष्य कसे जगायचे एवढेच सांनगतले आहे. ब्रपद तदाकार होण्यानवषयी कोणी बोललच नाही. कारण त्याची गरजही नाही. दैनंनदन जीवनात ननष्टेने साधना करत वागल्यास, ब्र आिैक्य आपण अनुभवू शकतो. पण तत्त्वननष्ट आयुष्य जगायचे कसे -हे तरी आपण कुठे शशकलो? जेव्हा आपण म्हणतो : “दावी ‘स्वरूप’ मज लावूनी ज्ञानदीप” ( मंत्रपुष्पांजली) आपण देवाचं रूप बघण्यासाठी याचना करत नसून, आपलं अंतमयन जाणण्यासाठी सद्गुरूंची केलेली ही प्राियना आहे. ते अंतमयन शजिे लीलानवग्रही सूत्रधार शथित आहेत. अशा अंतमयनाला आपल्याला सत्याच्या आणण ज्ञानाच्या प्रकाशाने बघायचे आहे. हा सत्याचा, ज्ञानाचा नदवा कोणी बाहेरून लावणार नाही. तो आपला आपणच जागृत करायचा आहे- साधनेतून, उपासनेतून, तपश्चयेतून. आणण ही साधना /उपासना नहमालयावर जाऊन करायची नाहीये तर इिेच प्रपंचात राहून करायची आहे. कारण नहमालय एक वेळेस सर करता येईल ही! पण जगाची सद्यशथिती बघता इिल्या कांना तोंड देणं महाकठीण झालंय. या कांना वर गोंडस नावे आहेत- प्रोफेशनणलजम आणण मॅनेजमेंट. ही साधना आहे सुखदःखाच्या फेऱ्यातून ननसटण्याची, आयुष्यातल्या चांगल्या- वाईट घटनांकडे सकारािकतेने बघण्याची, त्यातून धडे घेण्याची आणण काळ्या ढगांना रुपेरी नकनार शोधण्याची. बाहेरील जग कलीच्या प्रभावाने अत्मधकच तांडव करेल ते आपण रोखू शकत नाही. ह्मा वातावरणात आपण आपली काळजी घेत, आयुष्याचे एक- एक कोड कसं सोडवतो आणण स्वतःचे मन: स्वास्थ्य कसे सांभाळतो- हा खरा ननवाणीचा खेळ आहे. हे जर आपण केले नाही तर आपणही याच जगाचा, मायेचा भाग होऊन बसू आणण अध्याि पोिी- पुराणांपयंत ककंवा एखाद्या धमापुरतं उरेल. आचरणात कधीच येणार नाही. शेवटी हेही नवसरता कामा नये की, या पृथ्वीचा समतोल अशाच काही बोटावर मोजण्या इतक्या सत्यननष्ट, तत्त्वननष्ट लोकांच्या साधने वर नटकून आहे. नकती मोठी जबाबदारी आहे ही!
कशी करायची ही साधना? साधन तेच -दोन हस्तक आणण एक मस्तक. माणसाचे मशस्तष्क हे एक मौल्यवान साधन आहे. ज्याला हे साधन वापरून, कठीण प्रसंगात भान राखून, नैराश्याच्या गतयतेत न हरवता बाहेर पडता येतं तो खरा साधक. कठीण पररशथितीतही मोहाच्या भरीस पडून, आडमागय न वापरता, सत्याच्या मागावर नीत्मतमत्तेने चालणे - न िकता- हीच खरी साधना. या मागावर आपले आंतररक होकायंत्र पडताळून पाहण्याची गरज आहे. ते म्हणजे आपले नवचार हे होकायंत्र व्यवशथित काययरत असेल तर आपण आपल्या साधना मागावरून कधीही ढळणार नाही. तर स्वामींच्या ‘स्वरूप’ मागात, ह्मालाच “हंस: सोsहम, सोsहम हंस:” या मंत्राद्वारे सूत्मचत केले गेले आहे. जसा हंस दधातल्या पाण्याला सोडून फक्त दूध ग्रहण करतो, तसेच आपल्यालासुद्धा नकारािक नवचार आणण आचार दूर सारून, सकारािक नवचार आणण आचार अंगीकारण्याचा मूलमंत्र स्वामी देतात.
आयुष्याकडे, आयुष्यातील चांगल्या -वाईट सगळ्याच घटनांकडे, संकटांकडे, बघण्याचा सकारािक दृनकोन म्हणजेच खरी साधना. कुठल्याही पररशथितीत जर आपण एक सकारािक दृनकोन ठेवला तर कधीही दःख होणार नाहीत. दःख झाले जरी, तरी त्या मन:शथितीतून लगेच बाहेर येण्याची ऊजा फक्त सकारािक नवचारच आपल्याला देऊ शकतात. आपल्या नवचारांना आपणच ज देत असतो. त्यामुळे जाणीवपूवयक नकारािक नवचारांना दूर सारून, सकारािक नवचार प्रयत्नपूवयक ननमाण करणे हे खरे अध्याि मागावर, नीत्मतमत्तेने चालणाऱ्या साधकाचे लक्षण आहे. असे स्वामींनी वेळोवेळी सूत्मचत केले आहे. याच प्रनक्रयेला वैज्ञाननक भाषेत NLP (Nero-linguistic Programming) असे म्हणतात. कुठलेही साधन योग्य प्रकारे वापरण्यासाठी त्याचा भरपूर प्रमाणात सराव करायला हवा आणण त्याची सवय व्हायला वेळही लागणार हे समजून घ्यायला हवे. मी काही सोपे उपाय सांगते जेणेकरून फारच कमी वेळात आपण ही सवय अंगी बाणू शकतो. मी त्याला ‘थ्री स्टेप अप्रोच’ असे म्हणते- Identify, Stop and Replace:
कुठल्याही प्रसंगात स्वतःच्या नवचारांचे ननरीक्षण करण्याची सवय लावा. आपण कुठले नवचार ननमाण करतोय हे ओळखा. Identify.
हतबलता, भीती, राग, तुलना- इषा, दःख, नैराश्य, बंधन, दनवधा, गोंधळ, ननणयय घेण्याची असक्षमता, एकटेपणा ह्मा नकारािक भावना आहेत आणण त्यातून नकारािक नवचारच जाला येतात. असे नवचार सुरू झाले असता त्या नवचारांना प्रयत्नपूवयक िांबवा. Stop.
ह्मा नकारािक नवचारांना “योग्य” सकारािक नवचाराने ररप्लेस करा. Replace.
योग्य सकारािक नवचार ननवडणे या नठकाणी फारच महत्त्वाचे आहे. तथ्य असणारे, आपल्याला ठोस पाऊल उचलायला लावणारे नवचार हे ‘योग्य सकारािक नवचार’ होत. हे एक साय आहे. परर-किा नाही. त्यामुळे आपल्याला जर योग्य नवचार ननवडणे, जमत नसेल तर तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. वाचकांच्या सोयीसाठी पुढे मी सामान्म नकारािक नवचारांच्या जागी ननमाण करावयाचे सकारािक नवचार उदाहरणािय दाखल करतेय